Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूल येथे मोफत चष्मे वाटप ...

रामभाऊ जोशी हायस्कूल येथे मोफत चष्मे वाटप ... दि.18ऑक्टो.. सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय यांचे कडून"आजादी का अमृत महोत्सव" ...

रामभाऊ जोशी हायस्कूल येथे मोफत चष्मे वाटप ...
दि.18ऑक्टो..

सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय यांचे कडून"आजादी का अमृत महोत्सव" या निमित्ताने

"चला मुलांनो उजेडाकडे!" ही मोहीम राबवली जाणार आहे.या मोहिमेत ०ते६वर्ष वयोगटातील अंगणवाडी व ६ते १८ वर्ष वयोगट शाळा/महाविद्यालय मुला मुलींची नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय करकंब  येथे दि.18-5-2022 रोजी 0ते 18 वयोगटातील मुला मुलींची मोफत दृष्टीदोष तपासणी व चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचे माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वहील यांनी सांगितले. प्रशालेतील कोमल प्रवीण देशमाने, पायल बालाजी धायगुडे, स्नेहल सचिन पुरवत, साक्षी सुधीर धोत्रे,सुफीय्या रज्जाक चौधरी, अनुराधा पांडुरंग चंदनशिवे, साक्षी शंकर चंदनशिवे, स्वप्निल सुनील काकडे, शाहीद फिरोज बागवान, मुकुंद रमेश कविटकर, प्रेम सतीश सोनकांबळे, या विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी करकंब येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वहील डॉ. बेंजिर तांबोळी, अनिल देशमुख,खंडू वसेकर, पर्यवेक्षक धनवंत करळे, अतुल अभंगराव, महादेव पुजारी, नागेश घुले, संजय पंचवाडकर, अभिषेक चोपडे,शुकूर बागवान, उत्पात मॅडम त्यांच्या उपस्थितीत मोफत चष्मे वाटप करण्यात आले.