Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

भोसे गावाचे सरपंच गणेश ( दादा) पाटील यांच्या प्रयत्नातून एसटी सेवा सुरू

प्रवाश्यांची, विद्यार्थ्यांची होणार सोय; नागरिकांतून व्यक्त केले जात आहे समाधान भोसे - व्होळे - कौठाळी - शिरढोण मार्...

प्रवाश्यांची, विद्यार्थ्यांची होणार सोय; नागरिकांतून व्यक्त केले जात आहे समाधान
भोसे - व्होळे - कौठाळी - शिरढोण मार्गे पंढरपूर S .T. बस सेवा सुरु...

 भोसे: भोसे गावचे सरपंच मा .श्री. गणेशदादा पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळे गुरुवार पासून भोसे -व्होळे - कौठाळी शिरढोण मार्गे पंढरपूर ही एस.टी. बससेवा सुरु करण्यात येणार असून यामुळे या भागातील शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची , ग्रामस्थ , महिलांची पंढरपूरला येण्या - जाण्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे भोसे गावचे सरपंच मा.गणेशदादा पाटील यांना ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद  देण्यात येत आहेत .