Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

भारत राष्ट्र समितीची आढावा बैठक संपन्न...

सोलापूर जिल्ह्यातील भारत राष्ट्र समिती (BRS)सर्व समन्वयक व पदाधिकाऱ्यांची बैठक टेंभुर्णी संपन्न झाली या बैठकीसाठी पश्चिम महाराष्...


सोलापूर जिल्ह्यातील भारत राष्ट्र समिती (BRS)सर्व समन्वयक व पदाधिकाऱ्यांची बैठक टेंभुर्णी संपन्न झाली या बैठकीसाठी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री बी जे देशमुख,जिल्हा निरीक्षक श्री नागेश वल्याळ,सोलापूर जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक संपन्न झाली...
 यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी.जे.देशमुख म्हणाले तळागाळातील शेतकरी व गरीब लोकांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचविण्यासाठी कशा पद्धतीने काम करावयाचे तसेच पक्ष वाढीसाठी विविध कमिट्यांवरील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करुन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. 
यावेळी बार्शी समन्वयक संतोष बोरा,शुभम पाटील,माढा समन्वयक तानाजी पाटील, सुदर्शन पाटील, गणेश नाईकनवरे, पंढरपूर समन्वयक नितीन भोसले, रमेश पवार, आण्णासाहेब पवार,सोलापूर दक्षिण समन्वयक अख्तरताज पाटील, श्री सचिन सोनटक्के श्री तुकाराम शेंडगे श्री अजित सोनकथले,बापूराव पाटील, मोहोळ समन्वयक शंकर भोसले ,गणेश खंडागळे, सोलापूर मध्य समन्वयक गणेश पेनगोंडा,श्री नरेश दाते श्री मनीष गायकवाड, श्री विक्रम पिस्के, करमाळा समन्वयक अण्णासाहेब सुपनवर, शिवाजी बनकर अक्कलकोट समन्वयक सचिन पाटील श्री अनिल बर्वे श्री सागर कोळी सांगोला समन्वयक आप्पासाहेब वाघमारे, प्रकाश कदम, रणसिंह देशमुख, सोमनाथ नाईकनवरे, सोलापूर उत्तर समन्वयक आनंद सिंगराल ,अक्षय गिराम,रघूरामलू कंदिकटला, माळशिरस समन्वयक प्रविण सावंत,विकी सांवत,विशाल मोहिते मोठ्या संख्येने शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते...