Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

KD NEWS च्या वतीने गौरी गणपती आरास स्पर्धा 2023 चे आयोजन

https://youtu.be/qV7U5xrQvRk साप्ताहिक करकंब दर्शन, KD NEWS, करकंब दर्शन ब्लॉग सालाबादप्रमाणेच्या वाढत्या प्रतिसादामुळे यावर्षीही गौरी गणपती...

https://youtu.be/qV7U5xrQvRk
साप्ताहिक करकंब दर्शन, KD NEWS, करकंब दर्शन ब्लॉग सालाबादप्रमाणेच्या वाढत्या प्रतिसादामुळे यावर्षीही गौरी गणपती आरास स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत मोबाईल आडवा धरून व्हिडिओ काढून खालील क्रमांकावर वाॅट्स ॲपच्या च्यामाध्यमातून पाठवायचा आहे. त्या व्हिडिओ मध्ये आरासी संदर्भात सांगीतले तरी चालेल. व्हिडिओ सोबत संपूर्ण नाव, पत्ता, 
संपर्क क्रमांक द्यावा. तरच व्हिडिओ ग्राह्य धरल्या जाईल. स्पर्धेचे स्वरूप पुढे नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल. २४ सप्टेंबर २०२३ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्हिडिओ पाठवायचे आहेत.
संपर्क क्रमांक: 9011634260
9011634250