Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

बळीराजा शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी माऊली जवळेकर यांची पुनश्च निवड !!!

पंढरपूर : पंढरपूर -कराड रेस्ट हाऊस येथे राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती यामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या प्रदेश उपाध्...

पंढरपूर :

पंढरपूर -कराड रेस्ट हाऊस येथे राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती यामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांची पुनश्य निवड करण्यात आली...
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील नूतन प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसन खोचरे, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेशदादा शेवाळे, जिल्हाअध्यक्ष रमेशभाऊ भोसले , राजेंद्र डोके, बाबुराव डोके, पंडितनाना पाटील, शंकर भोसले, निलेश पाटील, दत्तात्रय ननवरे, सुनील कोळी,अशोक सलगर मोठ्या संख्येने शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते...