https://youtu.be/JGOm2SfB_Pw *करकंब दर्शन आयोजित गौरी आरास ऑनलाईन स्पर्धा २०२२ स्पर्धेचे आयोजन.... फक्त १ मिनीटाचा व्हिडिओ मोबाईल आडवा धरू...
https://youtu.be/JGOm2SfB_Pw
*करकंब दर्शन आयोजित गौरी आरास ऑनलाईन स्पर्धा २०२२ स्पर्धेचे आयोजन....
फक्त १ मिनीटाचा व्हिडिओ मोबाईल आडवा धरून काढा. कृपया व्हिडिओ एडिट करू नका.
खालील नंबरवर वाॅट्स अप नंबरवर पाठवा.
६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवावा.
यशस्वी स्पर्धकांना विशेष समारंभात प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देण्यात येईल.
KD NEWS
9011634250
9011634260
9764404014