Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेला कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्री. प्रशांत काळे साहेबांची भेट

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेला कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा.प्रशांत काळे साहेबांनी भेट दिली,त्यावेळी बार्डी गावचे या.सरपंच ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेला कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा.प्रशांत काळे साहेबांनी भेट दिली,त्यावेळी बार्डी गावचे या.सरपंच अभिजित कवडे,विस्ताराधिकारी भुजबळ भाऊसाहेब,ग्रामसेवक, चंद्रशेखर गिड्डे, मुख्याध्यापक किरण ढोबळे,सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे माजी अध्यक्ष बिभिषण वसेकर,उपस्थित होते,भेट दिली असता दोन्ही शिक्षक अध्यापनात करत असतानाच अचानक साहेब समोर समोर पाहताच चालू द्या शिकवत असतानाच शिक्षक पाहिले याचाच आनंद वाटला,आज जळोली,आणि वाफळकरवस्ती शाळेला भेट दिली असता दोन्ही शाळा अतिशय छान आहेत,पाहून आनंद वाटला आजचा दिवस सत्कारणी गेला,तसेच शाळेचा पर्यावरण पूरक हिरवा झाडांचा परिसर, स्वच्छता,शालेय अद्यावत रेकाॅर्ड,अद्यावत ऑफिस पाहील,तसेच १सप्टेंबर ते १५सप्टेंबर स्वच्छता पंधरवडा त्या निमित्ताने कामकाज सुरु असल्याचे सांगितले, वाफळकरवस्ती परिसरात पाण्याच्या टाकीच बांधकाम पाहिले,१००% पूर्ण झालं आहे, शाळा नेहमीच अपडेट असते त्यामुळे सरपंच अभिजित कवडे म्हटले मी फोन केला नाही यावरून आमचं कामच विश्वासदर्शक असल्याचा आनंद वाटला, मुलांसमवेत एक फोटो काढला आणि कर्तव्यदक्ष अधिकारी दुर्गम भागातील शाळेला प्रथमच भेट दिल्याने आम्हांलाही एक  प्रेरणा मिळाली असे मत ज्ञानेश्वर दुधाणे यांनी व्यक्त केले.