Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

सोलापूर जिल्हा परिषद उपक्रमांतर्गत करकंब येथे ग्रामपंचायत वतीनं पालखी मार्गावर वृक्षारोपण

करकंब येथे संत निवृत्तीनाथ महाराज,संत एकनाथ महाराज,संत मुक्ताबाई,संत किसनगिरीबाबा,पालखी मार्गावर निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रमुख ह.भ.प.मोहन ...


करकंब येथे संत निवृत्तीनाथ महाराज,संत एकनाथ महाराज,संत मुक्ताबाई,संत किसनगिरीबाबा,पालखी मार्गावर निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रमुख ह.भ.प.मोहन महाराज बेलापूरकर,तसेच विणेकरी वारकरी,व प्रशांत काळे साहेब , (गटविकास अधिकारी), सरपंच तेजमाला पांढरे, उपसरपंच आदिनाथ देशमुख, शरदचंद्र पांढरे,शिक्षणविस्तार अधिकारी लिगाडे साहेब,ग्रामसेवक सतिश चव्हाण, सचिन शिंदे, देशपांडे मॅडम, प्रभाकर टेके,करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम संकल्पक, ज्ञानेश्वर दुधाणे, पांडुरंग काटवटे,प्रमोद रेडे, देविदास काटवटे,नागेश खारे, बाळासाहेब घाडगे,मयुरेश म्हेत्रे,जागर स्वच्छता टीम आशा टकले,देवकी दुधाणे, वृषाली बोधे, गायत्री कुलकर्णी,अनुपमा दुधाणे,ग्रामपंचायत करकंब, करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम,यांचे वतीने वृक्षारोपण करण्यात आले.याकामी करकंब ग्रामपंचायत यांच्या वतीनं जेसीबी च्या सहाय्याने खड्डे घेऊन भारतीय जातीची झाडे उपलब्ध करून देण्यात आली.पुढील काळात ही झाड जोपासण्याची जबाबदारी स्वीकारली, उद्या संत मुक्ताबाई पालखी चे आगमन होत आहे उद्याही वृक्षारोपण करण्यात येणार आहे.