Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथील शिक्षक बांधवांच्या वतीने ज्ञानेश्वर दुधाणे यांचा व नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोलापूर व पंढरपूर यांचे वतीने कु.शार्दुल महेंद्र फासे,व यश शामराव भुसारे यांची नवोदय विद्यालयात निवड ...


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोलापूर व पंढरपूर यांचे वतीने कु.शार्दुल महेंद्र फासे,व यश शामराव भुसारे यांची नवोदय विद्यालयात निवड झाली त्यानिमित्ताने व ज्ञानेश्वर दुधाणे यांना आर्ट ऑफ बीटचा राज्यस्तरीय महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याने सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक समिती कोषाध्यक्ष रमेश खारे तालुका सरचिटणीस पोपट कापसे,शिक्षक समिती पतसंस्थेचे चेअरमन विजय जाधव,हेमंत माने,संतोष कापसे,संतोष थोरात,शरद गावडे, शामराव भुसारे व अनिता वेळापूरकर,संगीता कापसे,शितल फासे,सुप्रिया आमले देवकी कलढोणे आदी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.