Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

लेकीचे झाड अभियानाबद्दल ज्ञानेश्वर दुधाणे यांचा सन्मान

  'लेकीचं झाड अभियान' करकंबमध्ये उत्कृष्टपणे राबवून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करीत आहेत. भविष्यात हरित करकंब हो...

 'लेकीचं झाड अभियान' करकंबमध्ये उत्कृष्टपणे राबवून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करीत आहेत. भविष्यात हरित करकंब होईल, एक पर्यावरण पूरक उपक्रम उत्कृष्टपणे. राबवल्याबद्दल अभियानाचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे (माऊली) यांचा सत्कार सोलापूर जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) ईशादीन शेळकंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी करकंब ग्रामपंचायत चे उपसरपंच व सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) चे सोलापूर जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, विवेक शिंगटे, अधिकारी वर्ग व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.