Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

बळीराजा शेतकरी संघटनेचा युवराज पाटील गटाला जाहीर पाठिंबा...

पंढरपूर- बळीराजा शेतकरी संघटना पंढरपूर तालुका यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्री विठ्ठल अण्णाभाऊ शेतकरी विकास पॅनल यांना जाहीर पाठिंबा...

पंढरपूर- बळीराजा शेतकरी संघटना पंढरपूर तालुका यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्री विठ्ठल अण्णाभाऊ शेतकरी विकास पॅनल यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला सामान्य शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून युवराज पाटील त्यांचे सर्व सहकारी काम करत आहेत तसेच औदुंबर अण्णा व यशवंत भाऊ यांच्या विचाराने या कारखान्याची जडणघडण झालेले आहे या कारखान्याला गत वैभव आणायचे असेल तर युवराज पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही कारण इतर मंडळींना या कारखान्यापासून आमदारकी होण्याचे स्वप्न पडत आहे त्यामुळे या आमदारकीमुळेच कारखान्याचे वाटोळ झाले आहे असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर यांनी व्यक्त केले...

बळीराजा शेतकरी संघटनेचे पाठिंबाचे पत्र घेताना पॅनल प्रमुख युवराजदादा पाटील गणेश पाटील दीपक पवार तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव शेळके, रमेश भोसले पंढरपूर तालुकाध्यक्ष रामेश्वर झांबरे तालुका उपाध्यक्ष रहीम मुलाणी, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश लंगोटे मोहोळ तालुकाध्यक्ष शंकर भोसले दत्तात्रय वरपेकाका युवा जिल्हा संपर्कप्रमुख अनंता लामकाने तानाजी सोनवले जिल्हा सरचिटणीस महावीर नागणे इतर पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..