Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

श्री चौंडेश्वरी मातेच्या भावई‌ उत्सवा निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

  🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸                   *सस्नेह निमंत्रण* 🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸 श्री चौंडेश्वरी भावई मातेच्या उत्सवा निमित्ताने समस्त कर...

 


🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸

                  *सस्नेह निमंत्रण*

🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸

श्री चौंडेश्वरी भावई मातेच्या उत्सवा निमित्ताने समस्त करकंब ग्रामस्थ व कोष्टी समाज बांधव यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून सर्व करकंबकर व पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य करावे.

           *🩸रक्तदान जीवनदान🩸*