Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटे वस्ती नं.१शाळेचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांच मंथन स्पर्धा परीक्षा, बुध्दीवंत स्पर्धा परीक्षा,या स्पर्...

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांच मंथन स्पर्धा परीक्षा, बुध्दीवंत स्पर्धा परीक्षा,या स्पर्धेत यश संपादन केले. त्यामध्ये ओम राजेश शेटे पी.टी.एस.परीक्षेत जिल्यात दुसरा येण्याचा मान मिळवला तसेच मंथन परीक्षेत केंद्रातदुसरा व बुध्दीवंत परीक्षेत केंद्रात दुसरा आला.असून इयत्ता चौथीतील विद्यार्थी ओंकार बालाजी धायगुडे मंथन परीक्षेत केंद्रात पाचवा तर बुध्दीवंत परीक्षेत दुसरा योगेश.सज्जन शेटे बुध्दीवंत परीक्षेत केंद्रात तिसरा,आरसलान लिकायत कोरबू हा केंद्रात पाचवा येऊन जिल्हा परिषदेच्या शाळेने घवघवीत यश संपादन केले, यासाठी वर्गशिक्षिका सुवर्णा टकले व मुख्याध्यापक गहिनीनाथ व्यवहारे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी व सर्व पालकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या तसेच इयत्ता पहिलीतील मुलांचा प्रवेशोत्सव दिमाखात साजरा करुन त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले.