Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सचिन (अंकल) शिंदे यांची निवड

सोलापूर :महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सचिन (अंकल) शिंदे यांची निवड करण्यात आली. सचिन (अंकल) शिंदे यांना...

सोलापूर :महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सचिन (अंकल) शिंदे यांची निवड करण्यात आली. सचिन (अंकल) शिंदे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राज्याचे अध्यक्ष रवी राऊत, प्रदेशाध्यक्ष शांतिदूत कारंडे, जिल्हाध्यक्ष उद्योगी सोनटक्के, मार्गदर्शक नामदेव नाना वाघमारे, सचिव दत्तात्रय क्षीरसागर यांसह सर्व समाज बांधव उपस्थितीत होते. यावेळी समाज बांधवांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाज बांधवांचे ॠण करीत यापुढेही समाजासाठी अधिक जोमाने काम करू असे आश्वासन सचिन (अंकल) शिंदे यांनी दिले.