Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कुल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

करकंब...... करकंब येथील महर्षी दयानंद शिक्षण संस्था संचलित रामभाऊ जोशी हायस्कुल व महात्मा आनंद स्वामी सरस्वती जुनियर कॉलेज येथे महाराष्ट्र द...

करकंब......

करकंब येथील महर्षी दयानंद शिक्षण संस्था संचलित रामभाऊ जोशी हायस्कुल व महात्मा आनंद स्वामी सरस्वती जुनियर कॉलेज येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

      1मे महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशालेच्या सेवानिवृत्त शिक्षका सौ. राजश्री यशवंत शिंदे यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून  यावेळी प्रशालेतील शालेय सल्लागार समितीचे मार्गदर्शक बाबुराव (अण्णा) जाधव, संजय मोहिते,मारूती व्यवहारे संत सावतामाळी विद्यालय अरणचे माजी प्राचार्य यशवंत शिंदे,प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.