Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

बळीराजा शेतकरी संघटनेची मंगळवेढा तालुका कार्यकारणी जाहीर...

बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसनराव ...

बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसनराव खोचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बळीराजा शेतकरी संघटना मंगळवेढा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली...

 श्री.सोनबा जाधव 

(तालुका संपर्क प्रमुख) 

श्री.दीपक गवळी 

(तालुका संघटक) 

श्री.संतोष जाधव 

(मंगळवेढा शहराध्यक्ष) 

चि.सुमित पांढरे 

(युवा संपर्कप्रमुख)

 श्री.प्रदीपभैय्या गवळी

 (तालुकाध्यक्ष चालक-मालक संघटना) 

लखन अवताडे 

(शहर कार्याध्यक्ष)

 योगेश पवार 

(युवा उपाध्यक्ष)  

अशिश मेहरकर

(शहर उपाध्यक्ष) यांना नियुक्ती पत्र देण्यात आली...

 यावेळी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली जवळेकर म्हणाले  शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बळीराजा शेतकरी संघटना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आतापर्यंत काम करीत आली आहे इथून पुढे ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संघटना करेल  बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वरपेकाका यांच्या ७४ वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली...

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसनराव खोचरे, जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी पाटील, जिल्हा संघटक बाबुराव डोके, युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डोके, माढा तालुका अध्यक्ष पंडित नाना पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष दत्तात्रय वरपेकाका,बंडू चव्हाण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते...