Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने टेंभुर्णी येथे धरणे आंदोलन

  माढा तालुक्यातील बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ टेंभुर्णी येथे धरणे आंदोलन करण्यात आले . दिवसा दहा तास मोफत...

  माढा तालुक्यातील बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ टेंभुर्णी येथे धरणे आंदोलन करण्यात आले . दिवसा दहा तास मोफत लाईट मिळावी. कृषी वीज धोरण 2020 अंतर्गत सवलतीचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांवर शेतकरी ठाम होते. 

यावेळी  बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली जवळेकर .किसन खोचरे. बाबुराव डोकें. रमेश भोसले. राजेंद्र डोकें. पंडित पाटील. रामेश्वर लोंढे. तानाजी पाटील. दिपक डोके. विकास पाटील. विक्रम डोके. दत्त ननावरे  यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.