Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे व कै पुष्पा नारायण दुधाणे यांचे स्मृती प्रित्यर्थ नादब्रह्म कला फाऊंडेशन करकंब च्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

  करकंब प्रतिनिधी:- विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी नादब्रह्म कला फाउंडेशन च्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आह...

 


करकंब प्रतिनिधी:- विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी नादब्रह्म कला फाउंडेशन च्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये १ली ते ५वी या गटात मध्ये कुठलही चित्र काढले तरी चालेल ६वी ते१२वी या गटासाठी पर्यावरण व स्वच्छता या विषयावर चित्र काढणे आवश्यक आहे चित्र काढण्यासाठी ड्राईंग पेपर उपलब्ध केला जाईल.बाकीचे रंग साहित्य स्वतः आणावे लागेल स्पर्धा झालेनंतर लगेच अर्ध्या तासात निकाल जाहीर करण्यात येईल.परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील प्रथम बक्षीस १००१/- व सन्मानचिन्ह दोन्ही गटासाठी द्वितीय बक्षीस ७५०/-व सन्मानचिन्ह दोन्ही गटासाठी तृतीयबक्षीस ५००/-व सन्मानचिन्ह  दोन्ही गटासाठी कार्यक्रमाचे बक्षीस वितरण लगेच मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात येईल कार्यक्रमाचे स्थळ:-"शाकंभरी गार्डन" श्रीराम मंदिर सोमवार पेठ करकंब दिनांक १०मार्च सायंकाळी५:०० ते ६:००तरी करकंब व करकंब पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभागी होण्याचे अवाहन नादब्रह्म कला फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले आहे नावनोंदणी संपर्क

श्री.ज्ञानेश्वर दुधाणे:- ९७६७७७६८५८,

श्री.आप्पासाहेब माळी:-९४२१४४२०८८

श्री.महादेव पुजारी सर:-९६०४१९९००१ 

श्री.अविनाश देवकते सर:-९४२१३७९३८४

श्री.संजय सांगोलकर सर:-९०४९६३९४८७

श्री.प्रमोद रेडे९५६१२५१५०५

नियोजन व्यवस्थित होण्यासाठी नावनोंदणी ९/३/२२ पर्यंत आवश्यक आहे.ऐनवेळी प्रवेश दिला जाणार नाही यासाठी श्रीराम प्रतिष्ठान करकंब करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम जागर स्वच्छता अभियान टीम यांच विशेष सहकार्य लाभणार आहे.