Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जागतिक महिला दिन पंढरपूर तालुका शिक्षक समिती महिला आघाडीच्या वतीने महिलांचा होणार सन्मान

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक समिती उपशाखा पंढरपूर यांच्या वतीने वार मंगळवार ८ मार्च जागतिक महिला दिन निमि...

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक समिती उपशाखा पंढरपूर यांच्या वतीने वार मंगळवार ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त कर्तृत्ववान महिलाचा सत्कार मा.सीमाताई परिचारक, सौ विनयाताई परिचारक, जि.प.सदस्या रजनीताई देशमुख पं स.सभापती अर्चना व्हरगर, सौ.राजश्री भोसले पं.स.उपसभापती या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक सोसायटी पंढरपूर येथे दुपारी ४:०० वा. करण्यात येणार आहे.

सत्कार मुर्ती खालील प्रमाणे,

सांस्कृतिक  व अध्यात्मक्षेत्र सौ.शुभांगीताई मनमाडकर वीरमाता वृंदागीर मुन्नागीर गोसावी क्रीडाक्षेत्र  सौ.कुमूदिनी  सरदार आरोग्य सेविका सौ मंगल माने वैद्यकीय क्षेत्र  डॉ मधुरा जोशी आध्यात्म क्षेत्र सौ धनश्री काकडे उद्योजिका सौ. सिमाताई सरदेशमुख व्यवसायिका सौ. दिपाली  वरुडे एस.टी सौ सोनिया संतोष थोरात शैक्षणिक क्षेत्र सौ.मनिषा किरण ढोबळे पोलिस सौ.नंदा आप्पा मोहिते सामाजिक क्षेत्र सौ.राणी संजय दुधाणे आदर्श माता सौ.रेखा अशोक काळे 

कलाक्षेत्र सौ. विद्या प्रसाद रेपाळ 


सौ. सुरेखा इंगळे 
जिल्हा उपाध्यक्ष 

वरील सर्व सत्कारमूर्तींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन सौ.सुरेखा इंगळे जिल्हा उपाध्यक्षा सौ.चंद्रकला खंदारे जिल्हा कार्यालयीन चिटणीस, 

सौ.चंद्रकला खंदारे 

जिल्हा कार्यालयीन चिटणीस, 

सौ.देवकी कलढोणे-दुधाणे महिला आघाडी पंढरपूर तालुकाध्यक्षा सौ.अर्चना कोळी सौ.अनिता माने सौ.सुवर्णा टकले


सौ. देवकी कलढोणे - दुधाणे

तालुकाध्यक्ष, पंढरपूर तालुका शिक्षक समिती

 महिला आघाडी

श्री सुनिल कोरे,तालुकाध्यक्ष, पोपट कापसे,ज्ञानेश्वर मोरे,संतोष कापसे,विजय जाधव.रावण मदने,तरी सर्व शिक्षक शिक्षिका बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन तालुकाध्यक्षा देवकी कलढोणे यांनी केले आहे.