Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी रामभाऊ जोशी हायस्कूल च्या आदित्य शेटे ची निवड

रामभाऊ जोशी हायस्कूल येथील इ.5वी चा विद्यार्थी आदित्य नितीन शेटे 250 मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले.आदित्य शेटे हा करकंब पोलिस स्टेशन चे...

रामभाऊ जोशी हायस्कूल येथील इ.5वी चा विद्यार्थी आदित्य नितीन शेटे 250 मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले.आदित्य शेटे हा करकंब पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मचारी नितीन शेटे साहेब यांचे चिरंजीव आहे.

    या यशस्वी विद्यार्थ्यांला प्रशालेतील 5वीचे वर्ग शिक्षक महादेव पुजारी, 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विभाग मनिषा ढोबळे, अभिषेक चोपडे, संजय पाटील,प्रदीप पवार,अश्विनी शिंगटे  यांचे मार्गदर्शन लाभले.

  या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे, शालेय व्यवस्थापन समिती, प्रशालेचे स्थानिक सचिव महेश चोप्रा साहेब यांनी अभिनंदन केले.सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांसाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.