Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेला जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट

जि.प.प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती येथे श्री. बाळासाहेब शिंदे (जिल्हा कृषी अधिकारी )श्री. सर्जेराव तळेकर (उपविभागीय कृषी अधिकारी)राजेंद्र पवार स...जि.प.प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती येथे श्री. बाळासाहेब शिंदे (जिल्हा कृषी अधिकारी )श्री. सर्जेराव तळेकर (उपविभागीय कृषी अधिकारी)राजेंद्र पवार साहेब तालुका कृषी अधिकारी महेश देवकते,बारवकर साहेब ,गावंडे साहेब, प्रमोद डोके साहेब आदर्श गाव अध्यक्ष तळेकर साहेब,पांडुरंग सह.कारखाना माजी संचालक श्री.दिनकर कवडे सरपंच सौ.माधूरी अभिजित कवडे,अभिजित कवडे,ग्रामसेवक चंद्रशेखर गिड्डे,यांनी शाळेला भेट दिली.


त्यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमेची पूजा करून शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी शाल फेटा बांधून सत्कार केला,शाळेचा हिरवागार परिसर,लावलेली झाडे,वर्गखोल्या पाहून समाधान व्यक्त केले.आणखी सुविधा देण्यात येतील असे सांगितले.वाफळकरवस्ती परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक असणाऱ्या सवलती,तसेच शिवाजी वसेकर,गोरख वसेकर यांच्या नेटींग बेदाणा मशिनला भेट देऊन असणाऱ्या सवलती मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करुन सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी कांतीलाल वसेकर,सुनील वसेकर पोलीस पाटील नाना शिंदे  ग्रामपंचायत सदस्य पंडीत खंदारे,बिभीषण वसेकर,रामा वसेकर,बिभीषण नाईकनवरे,सचिन वसेकर,तसेच भेट दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक वसेकर,नितीन वसेकर,जयवंत वसेकर,समाधान वसेकर,भानुदास माळी,संजय माळी,मुख्याध्यापक किरण ढोबळे यांनी आभार व्यक्त केले.