Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जनशक्ती च्या माढा तालुका युवक अध्यक्ष पदी अक्षय देवडकर यांची निवड

 प्रतिनिधी           जनतेच्या कामाविषयी असणारी धडपड व गोरगरिबांच्या साठी असणारी तळमळ, धडाडीने काम करण्याची इच्छा, महावितरण कार्यालयात शेतकऱ्...


 प्रतिनिधी 


         जनतेच्या कामाविषयी असणारी धडपड व गोरगरिबांच्या साठी असणारी तळमळ, धडाडीने काम करण्याची इच्छा, महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलन, संजय गांधी,  रक्तदान शिबीर,योजना श्रावणबाळ योजना असो किंवा निराधार योजना असो यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करून काम कर करण्याची उमेद पाहून जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी माढा तालुका युवक अध्यक्ष पदी अक्षय देवडकर  यांची निवड केली आहे.

            देवडकर  हे मोरया ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत ,यांनी त्याच्या ग्रुपच्या माध्यमातुन गोरगरिब जनतेची कामे केली व त्याच्या गावात रस्ते मंजुर आसुण कामे रखडली होती त्याच्या विरोधात ही देवडकर यांनी आवाज उठवला होता वृक्षारोपण, रक्तदान शिबीर आणि गोरगरिब जनतेची कामे करण्याची जिद्द व इच्छा या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना संघटना वाढीसाठी पद दिल्याची माहिती अतुल खुपसे पाटील यांनी दिली. जनशक्ती संघटणेचे प्रमुख अतुल भाऊ खुपसे पाटील यांच्या उपस्थितीत व बाबाराजे कोळेकर यांच्या हस्ते पुणे हडपसर वडकी येथे अक्षय देवडकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले , यावेळी उपस्थित  , राणा महाराज वाघमारे,विनिता बर्फे, शर्मिला नलावडे ,साधना मिसाळ,ईसा शेख ,नितीन कांबळे ,दशरथ शेळके, बाळकृष्ण थोरात ,चंदु चलवादे अनिकेत वाकुडे ,महेश पाटील, बालाजी गरड.....