Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

बंडू पवार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

खेड भोसे  सांगोला येथील सीबीएस न्यूज मराठी या चैनल च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे माजी कामगार ...

खेड भोसे 

सांगोला येथील सीबीएस न्यूज मराठी या चैनल च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे माजी कामगार प्रतिनिधी आणि खेडभोसे येथील बंडू पवार यांना राज्यस्तरीय समाजरत्न  पुरस्कार देऊन सन्मानित केले.

याप्रसंगी सांगोल्याचे आमदार शहाजी  पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, श्री. झपके सर व इतर मान्यवर उपस्थित होते.