Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूल ,करकंबचे राष्ट्रीय स्पर्धेत यश महाराष्ट्र देशात दुसरा

  भारत स्काऊट गाईड महाराष्ट्र  राज्य National level Integration scout - Guides Camp, NYC Gadhpuri, Haryana, sponsored by National Headquarte...

 


भारत स्काऊट गाईड महाराष्ट्र  राज्य National level Integration scout - Guides Camp, NYC Gadhpuri, Haryana, sponsored by National Headquarters, New Delhi, from 19 th to 23 th february 2022 या साठी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी सोलापूर जिल्ह्याला मिळाली, रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब, ता.पंढरपूर येथील 08 स्काऊट( विद्यार्थी ) व 2 शिक्षक यांनी सहभाग घेऊन खालील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले सदर स्पर्धेत 16 राज्यांनी सहभाग घेतला होता .....

चिफ कमिशनर भारत स्काऊट गाईड हेड आँफिस दिल्ली चे  श्री. विश्वनाथ मिश्रा सर  यांच्या हस्ते

1)राज्याचे प्रदर्शन State Exhibition Competition 2nd Prize

2)राज्याचे स्पष्टीकरण (दर्शन) State Exposition Competition 2nd Prize

3)लोकनृत्य स्पर्धा Folk Dance Competition 2nd Prize

या मध्ये खालिल  विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र मिळाले 

1) रोहन अशोक कुंभार

2) रोहन किरण ढोबळे

3) अथर्व विलास शिंदे

4) कुणाल सुनिल मोहिते

5) विवेकानंद दत्तात्रय लोकरे

6) विक्रम सुनिल जगताप 

7) शिवरत्न दत्तात्रय कुंभार

8) शंभुराजे दिलीप व्यवहारे

यांच्या सोबत स्काऊट युनिट लिडर श्री. एम. के. पुजारी सर ,सहा. लिडर श्री. हेमंत कदम यांचे मार्गदर्शन लाभले.


सदर करकंब मधून महाराष्ट्र राज्या साठी निवड व तिथून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड व तिथे पारितोषिक मिळविणे ही सहजा सहज गोष्ट नाही त्या मुळे या विद्यार्थीचे सगळीकडे अभिनंदन होत आहे.


सदर विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन  दयानंद शिक्षण संस्था नवी दिल्ली चे अध्यक्ष पद्मश्री पुनम सुरी साहेब, स्थानिय सचिव श्री.महेशजी चौप्रा साहेब ,महाराष्ट्र स्काऊट गाईड चे समन्वयक/राज्य ट्रेनर श्री. शंकर यादव सर व सोलापुर जिल्हा स्काऊट गाईड कार्यालय यांनी अभिनंदन केले.