Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

नेहरू युवा मंडळ वङोली तालुका माढा याच्या वतीने तालुकास्तरीय बचत गटाच्या महा मेळावा वङोली येथे संपन्न.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत तालुकास्तरीय बचत गटाचा महा मेळावा वङोली येथे संपन्न.                                 नेहरू युवा केंद्र सोलापूर व नेह...

आत्मनिर्भर भारत अंतर्गत तालुकास्तरीय बचत गटाचा महा मेळावा वङोली येथे संपन्न.    

                           

नेहरू युवा केंद्र सोलापूर व नेहरू युवा मंडळ वङोली याच्या वतीने तालुकास्तरीय  बचत गटाचा महा मेळावा वङोली येथे संपन्न झाला यात 200महीलाणी सहभाग नोंदवला.                                                                                          


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार साहेब उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी सर उपस्थित होते. अजित कुमार सरांनी  बचत गटाचे महत्व,फायदे  यांचे महत्त्व पटवून सांगीतले.बचत गट कशा टिकवायचा हे अरविंद जोशी सरांनी सांगीतले.                    या कार्यक्रमाला I d b I बॅकेचे बॅक मॅनेजर घाडगे साहेब जन ऑफिसर लिबोळे सर उपस्थित होते. नेहरू युवा मंडळ वङोली चे अध्यक्ष तानाजी गाङे पाटील व मान्यवरांच्या हस्ते सर्व बचत गटाला सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सुभाष चव्हाण साहेब,बापू साहेब वारे,सरपंच स्वाती चव्हाण,स्वाती सुरवसे,पोलीस पाटील धनाजी काळे,शंकर सुरवसे,रमेश बागाव,मुख्याध्यापक कुंभार गुरूजी, विकी मोरे,धनाजी बागाव,आदित्य मदणे,संकेत भाग्यवंत,भीमराव मोरे  प्रभाग समन्वयक सुषमा बिचकुले,तालुका व्यवस्थापक सलोणी जगले,C R P आम्रपाणी मोरे,वैशाली भागवंत अध्यक्ष टैभणी विभाग आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन नेहरू युवा मंडळ वङोली व समस्त ग्रामस्थ वङोली यांनी केले.  सूत्रसंचालन अंकुश उपाळे यांनी केले तर आभार कुंभार गुरूजी यांनी केले.