Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

शाळेच्या विकासात योगदान; जि.प.प्रा. लोकरे वस्ती, करकंब शाळेस साऊंड सिस्टीम भेट

आज दि१४/०२/२०२२ रोजी आमच्या जि. प.प्रा.शाळा-लोकरेवस्ती शाळेस रुपये 11000/ची साउंड सिस्टीम मा.श्री.अनंत तुळशीराम व्यवहारे साहेब (पोलीस इन्स्प...

आज दि१४/०२/२०२२ रोजी आमच्या जि. प.प्रा.शाळा-लोकरेवस्ती शाळेस रुपये 11000/ची साउंड सिस्टीम मा.श्री.अनंत तुळशीराम व्यवहारे साहेब (पोलीस इन्स्पेक्टर पुणे) ,श्री.तुकाराम सपकाळ ,श्री.सुदेश सपकाळ, श्री.अनिकेत व्यवहारे,श्री.अभिजित व्यवहारे,सौ.रुपाली व्यवहारे ,सौ.अदिती व्यवहारे,सौ.अंकिता सपकाळ,श्री.बाळू व्यवहारे,कु वैष्णवी काळे यांच्या कडून भेट देण्यात आली.ही भेट करकंब केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.आप्पासाहेब माळी व शाळेचे अध्यक्ष मा. श्री.धनाजी लोकरे ,उपाध्यक्ष -सौ.सुवित्रा शिंदे मॅडम श्री.नागनाथ घाटूळे सर , श्री.विनोद सावंत सर व पालक श्री.अशोक कवडे  यांनी स्वीकारली.

मा.श्री. अनंत तुळशीराम व्यवहारे साहेब यांनी शाळेला शुभेच्छा देताना असे विचार व्यक्त केले की, लोकरेवस्ती शाळा ही सर्व गुणसंपन्न असून शाळेचा दर्जा उत्कृष्ट असल्याने शाळेचा पट देखील उत्तरोत्तर वाढतच आहे .तसेच लवकरच शाळेच्या विकासात आणखी बहुमोल असे योगदान देणार आहोत असे सांगून शाळेला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.