Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी प्रशाला, करकंब चे ८ विद्यार्थी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

  ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथील आठ स्काऊट विद्यार्थ्यांचे दि. 19ते23फेब्रुवारी दरम्यान National Integration Camp,  BSG...

 


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथील आठ स्काऊट विद्यार्थ्यांचे दि. 19ते23फेब्रुवारी दरम्यान National Integration Camp,  BSG National youth Complex, Gadpuri, District- Palwal, Haryana. येथे होणा-या "आझादी का अमृत महोत्सव"- राष्ट्रीय एकता शिबिरातील विविध राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध स्पर्धेसाठी प्रशालेतील इ.9वीच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे....1)अर्थव विलास शिंदे

2)रोहन किरण ढोबळे

3)विवेकानंद दत्तात्रय लोकरे

4)रोहन अशोक कुंभार

5)विक्रम सुनिल जगताप

6)शंभूराजे दिलीप व्यवहारे

7)शिवरत्न दत्तात्रय कुंभार

8)कुणाल सुनिल मोहीते

या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर सर्व विविध राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्काऊट कॅम्पमध्ये विविध कलास्पर्धेत सादरीकरण करण्याची व पारितोषिक मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.या विद्यार्थ्यांसोबत स्काऊट शिक्षक श्री.एम.के.पुजारी व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.हेमंत कदम यांचे मार्गदर्शन मिळणार आहे...

💐💐💐💐💐💐💐💐