Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आज न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 73 व्या  प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम शहीद चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी यांच्या पत्नी  श्रीमत...


आज न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 73 व्या  प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम शहीद चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी यांच्या पत्नी  श्रीमती शांता चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आला व मेजर श्री अभिजित देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमास खालील संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.