Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि.प. प्राथ. शाळा वाफळकरवस्ती येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जि.प.प्राथ.शाळा वाफळकरवस्ती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला नुतन अध्यक्ष ...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जि.प.प्राथ.शाळा वाफळकरवस्ती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला नुतन अध्यक्ष दीपक वसेकर,उपाध्यक्ष नितीन वसेकर,यांचे शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दररोज शाळेसाठी १तास ही संकल्पना पालकांनी राबवण्याचे ठरवले.तसेच ज्ञानेश्वर दुधाणे यांनी आपल्या मुलांकडे अभ्यासासाठी जागरूक असावे आणि सर्व पालकांनी शाळेविषयी काही अडचणी असतील निश्चित सांगाव्यात. गुणवत्तेसाठी आम्ही नेहमीच अग्रेसर राहून काम करू असे सांगितले, यावेळी विद्यार्थी यश वसेकर भाषण केले.यावेळी शिक्षणप्रेमी हणमंत वसेकर जयवंत वसेकर,शालन खारे ,यांनी मनोगत व्यक्त केली अनिल वसेकर,भानुदास माळी,जयवंत वसेकर बिभिषण वसेकर,नामदेव माळी भारत वसेकर,नाना खारे महिलामध्ये विद्या वसेकर,संगीता वसेकर,उषा वसेकर,उमा वसेकर,शालन खारे गोडसे,का़चन वसेकर,साळूबाई वसेकर,मुख्याध्यापक किरण ढोबळे,आणि सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे,यांच्या उपस्थिती होती.

यावेळी सर्व महिलांनी मिळून शाळेसमोरील मैदान स्वच्छ केले.ज्ञानेश्वर दुधाणे यांचे वतीन एक कायाचे झाड लावले,आणि अध्यक्ष दीपक वसेकर यांच्या वतीनं मुलांना शेवचिवड्याचे वाटप करण्यात आले.