Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब ग्रामपंचायत च्या वतीने महिला सफाई कामगारांना दीपावली निमित्त साड्या वाटप

करकंब ग्रामपंचायतीच्या वतीने महिला सफाई कामगारांना ग्रामपंचायत सदस्या सौ.कल्पना देशमुख व सौ.बाळूबाई खारे यांच्या हस्ते दीपावलीनिमित्त साड्या...


करकंब ग्रामपंचायतीच्या वतीने महिला सफाई कामगारांना ग्रामपंचायत सदस्या सौ.कल्पना देशमुख व सौ.बाळूबाई खारे यांच्या हस्ते दीपावलीनिमित्त साड्या वाटप करण्यात आल्या.


या वेळी अँड.शरदचंद्र पांढरे,प्रा.सतिश देशमुख सर,सावता खारे,पत्रकार मनोज पवार,लक्ष्मण शिंदे,विशाल देशमुख,नितिन माळवदकर,तेजस वाघमारे,अतिश शिंदे,संभाजी खंदारे आदि उपस्थित होते.