Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब पोस्ट ऑफिस येथे पंढरपूर डाक विभागा अंतर्गत आधार मोबाईल लिंकिंग विशेष शिबिराचे आयोजन

करकंब : करकंब पोस्ट ऑफिस येथे पंढरपूर डाक विभागा अंतर्गत आधार मोबाईल लिंकिंग विशेष शिबिराचे दि २९/०९/२०२१ ते ३०/०९/२०२१ या कालावधीत सकाळी ९ ...करकंब : करकंब पोस्ट ऑफिस येथे पंढरपूर डाक विभागा अंतर्गत आधार मोबाईल लिंकिंग विशेष शिबिराचे दि २९/०९/२०२१ ते ३०/०९/२०२१ या कालावधीत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत आयोजन केले आहे या मोहिमे अंतर्गत आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे इमेल आयडी लिंक करणे अशी सर्व कामे केली जातील.या योजनेचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अधीक्षक डाकघर पंढरपूर विभाग पंढरपूर श्री. पी.ई. भोसले यांनी केले आहे. शासनाच्या विविध डीबीटी योजनेअंतर्गत (पी.एम किसान, शिष्यवृत्ती, एन .आर.इ. जी. एस ) पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळण्यासाठी,पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी काढण्यासाठी , वन नेशन  वन रेशन कार्ड आदी योजनेसाठी आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे.      स्थळ - करकंब पोस्ट ऑफिस