Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि.प.परिषद प्राथ. शाळा जळोली चा चि. राहुल एकनाथ कुंभार याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

जि.प.प्राथ शाळा जळोली ता. पंढरपूर येथील विद्यार्थी चि.राहुल एकनाथ कुंभार याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. एनएमएम परीक्षेपाठोपाठ नवो...


जि.प.प्राथ शाळा जळोली ता. पंढरपूर येथील विद्यार्थी चि.राहुल एकनाथ कुंभार याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.

एनएमएम परीक्षेपाठोपाठ नवोदय परीक्षेमध्येही जि.प.प्राथ. शाळा, जळोली ने यश प्राप्त केले आहे.

चि. राहुल यांस शिक्षक संतोष कुंडलिक कापसे यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्याध्यापक सज्जन खडके, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य, शिक्षक वृंद व ग्रामस्थांनी चि. राहुल एकनाथ कुंभार याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.