Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूलचा विद्यार्थी चि.समर्थ संदीप अभंगराव याची जवाहर नवोद्यय विद्यालय साठी निवड

डी.ए.व्ही.काॅलेज ट्रस्ट ॲंड मॅनेंजमेंन्ट सोसायटी नवी दिल्ली संचलित रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.ए.व्ही.महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यूनि. काॅल...डी.ए.व्ही.काॅलेज ट्रस्ट ॲंड मॅनेंजमेंन्ट सोसायटी नवी दिल्ली संचलित रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.ए.व्ही.महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यूनि. काॅलेज करकंब ता. पंढरपूर येथील विद्यार्थी चि.समर्थ संदीप अभंगराव याची जवाहर नवोद्यय विद्यालय साठी निवड झाली.

    


चि. समर्थ यांस प्रशालेतील नवोदय परीक्षा प्रमुख श्री.पुजारी एम.के., सौ.मनिषा ढोबळे , श्री.अभिषेक चोपडे,श्री.संजय पाटील,श्री दहीगीरे एस.व्ही यांचे मार्गदर्शन लाभले.


 

यशस्वी विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे दयानंद शिक्षण संस्था सोलापूर चे स्थानिय सचिव श्री. महेशजी चोप्रा , प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.हेमंत कदम,पर्यवेक्षक श्री.धनवंत करळे, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. लक्ष्मण वंजारी व सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.