Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

न्यू इंग्लिश स्कूल, करकंब च्या विद्यार्थ्यांचे इ. १० वी मध्ये उज्वल यश! करकंब केंद्रात उल्लेखनीय निकालाची परंपरा कायम !!

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल करकंब या प्रशालेचा निकाल शंभर ...



शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल करकंब या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला असून याप्रशालेने केंद्रामध्ये सुद्धा प्रथम येण्याचा बहुमान पटकावलेला आहे मार्च 2024 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले.....

1.कुमारी सृष्टी विलास मदने 99% 
2.कुमारी श्रद्धा शिवाजी मोहिते 94%
3.स्वस्ती अविनाश देवकते 92.40% 
4.कुमारी सजीवनी रेवण खरे 92.40% 
5.कुमारी साक्षी धनाजी वसेकर 91.40% 
6.कुमारी टकले वेदिका शिवाजी 89.90%
7.कुमारी वैभवी संतोष स्वामी 89.40%

अशाप्रकारे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यशाचा डंका करकंब केंद्रात गाजवला असून या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे, संस्थेचे सचिव देवकते,  स्कूल कमिटी अध्यक्ष वेळापूरकर, मुख्याध्यापिका करमाळकर मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व इयत्ता दहावीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.