Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आदर्श शिक्षक पांडुरंग गायकवाड यांचा पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार

आदर्श शिक्षक पांडुरंग गायकवाड यांचा पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार सोलापूर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व माध्यम...

आदर्श शिक्षक पांडुरंग गायकवाड यांचा पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व माध्यमिक शिक्षक संघ सोलापूर यांच्यावतीने आपल्या शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय ,क्रीडा व सांस्कृतिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बार्डी येथील मा. पांडुरंग गायकवाड सर यांना मिळाल्याबद्दल पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने व बार्डी येथील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करकंब पोलीस स्टेशनचे पी.एस आय मा. महेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी सोलापूरचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ अंबुरे ,करकंब ग्रामपंचायतचे सदस्य बापू शिंदे ,करकंब व बार्डीचे पोलीस पाटील ॲड.नानासाहेब शिंदे ,अमर पटेल सर, सागर लाटे, गणेश लोंढे, हनुमंत कवडे आदी उपस्थित होते.

साप्ताहिक करकंब दर्शन दिवाळी अंकांसाठी लेख, कथा,कविता,पाककृती, विनोद व जाहिराती साठी संपर्क:
9011634250
9764404014