Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रविवारी अक्षय तळेकर यांची विठुरायाच्या चरणी गायन सेवा होणार

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित रविवार दिनांक २४ जुलै एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल सभा मंडपात रात्री ८:००ते १०या वे...
पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित रविवार दिनांक २४ जुलै एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल सभा मंडपात रात्री ८:००ते १०या वेळेत भजन सम्राट रघूनाथ खंडाळकर यांचे परम शिष्य अक्षय तळेकर पुणे यांची सुश्राव्य अभंगरंग पांडुरंग अभंगवाणी आयोजित करण्यात आली असून त्यांना तबला साथ माऊली खरात पखवाजसाथ ज्ञानेश्वर दुधाणे टाळसाथ निलेश आराध्ये करणार आहे.प्रत्येक एकादशीला विठूराया चरणी अनेक गायक उत्सुक असतात,विठूराया चरणी सेवा या भावनेने आपली गायन सेवा केल्यानं धन्य होत आहेत. 

यासाठी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब सुधीर घोडके यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.तरी पंढरपूर व पंचक्रोशीतील सर्व रसिकांनी मुखदर्शन रांगेतून येऊन उपस्थित रहावे असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांचे वतीने करण्यात येत आहे.