Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूल येथे नवोदय विद्यालय निवड विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

करकंब: ...                                    दयानंद शिक्षण संस्था संचलित रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे नुकताच जाहीर झालेल्या नवोदय विद्या...

करकंब: ...                                    दयानंद शिक्षण संस्था संचलित रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे नुकताच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत प्रशालेतील दोन गुणवंत विद्यार्थी चि.आदित्य नितीन शेटे, चि.शार्दुल महेंद्र फासे या दोन विद्यार्थ्यांचा सर्व विद्यार्थ्यांसमोर नवोदय विद्यालय निवड झाल्याबद्दल आणि सोमवार पासून ते नवोदय विद्यालय पोखरापूर येथे पुढील शिक्षणासाठी जात असल्याने त्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करून निरोप समारंभ संपन्न झाला.प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बांधव, विद्यार्थ्यी, प्रशालेतील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा विभाग, यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक आयुष्य उज्वल, यशदीप, कीर्तीचे जावो हच सर्वांनी शुभेच्छा दिल्या.