Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

भिमराव (दादा) शिंदे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली अर्पण

करकंब : भिमराव दादा शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त करकंब येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.  यावेळी करकंब ग्राम‌. चे उपसरपंच आदिनाथ देशम...

करकंब : भिमराव दादा शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त करकंब येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.

 यावेळी करकंब ग्राम‌. चे उपसरपंच आदिनाथ देशमुख, युवा नेते अभिषेक पुरवत करकंब ग्रामपंचायत सदस्य राहुल पुरवत बापूराव शिंदे भाजपचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण वंजारी डीएव्ही कॉलेजचे मुख्याध्यापक हेमंत कदम सर  रिपाई चे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे समाजसेविका सुनिता देशपांडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले व दादांच्या आठवणींना तसेच सामाजिक कार्याला उजाळा दिला सोबतच वंशदीप व वंशभूषण यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीमध्ये आम्ही सदैव सोबत राहू व त्यांना बळ देऊ असेही सांगितले.

यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन  तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यचे नेते कल्याणराव काळे, पंचायत समिती सदस्य धनराज दादा शिंदे, मा. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, पांडुरंग नगरकर नागनाथ गायकवाड, मुस्तफा बागवान, लक्ष्मण नलावडे, संजय धोत्रे, युवा नेते सिद्धेश्वर घुटुकडे, राजेंद्र करपे, युवा नेते महेश बोचरे, ऋषभ पुरवत, ओंकार जाधव, दत्ता शिंदे, यशवंत बडेकर, भागवत लोंढे, राजेश खरे, रजनीकांत शिंदे, शरद शिंदे आदि उपस्थित होते.
Advertisement