Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

बहुजन सत्यशोधक संघ सतिश बनकर सामाजिक कार्यकर्ते पुरस्काराने सन्मानित...

  बहुजन सत्यशोधक संघ आयोजित सामाजिक ऐक्य परिषद व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न... पंढरपूर येथे बहुजन सत्यशोधक संघ आयोजित  सामाजिक ऐक्य परिषद व...

 


बहुजन सत्यशोधक संघ आयोजित सामाजिक ऐक्य परिषद व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...

पंढरपूर येथे बहुजन सत्यशोधक संघ आयोजित  सामाजिक ऐक्य परिषद व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले  , यावेळी  बहुजन सत्यशोधक संघ  राष्ट्रीय अध्यक्ष सुनिल आहोळ , विक्रंम कदम dysp पंढरपूर सागर पवार छत्रपती क्रांती सेना , रवींद्र बंडगर पशुधन विकास अधिकारी, आनंद लोंढे , मनोज शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ते ,बहुजन सत्यशोधक संघ युवक जिल्हाध्यक्ष महादेव गाडे, बहुजन सत्यशोधक संघ जिल्हाध्यक्ष गणेश देवकते, बहुजन सत्यशोधक संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा ज्योती ताई भुंजगे, बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे आदि उपस्थित होते.