Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी सोमनाथ भोसले यांची निवड झाले बद्दल सत्कार

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी सोमनाथ भोसले यांची निवड झाले बद्दल सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देता...

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी सोमनाथ भोसले यांची निवड झाले बद्दल सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यावेळी जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण धाईंजे,  तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले, सरचिटणीस मिलिंद सरतापे, विजय गायकवाड, राहुल धाईजे ,गरिबदास गायकवाड, अनिल खत्री, गणेश सावंत व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.