Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पंढरपूर येथे कै.पुरूषोत्तम काका खडके यांची नववी संगीत मैफिल जुगलबंदीन गाजणार

पंढरपूर:-कै.पुरूषोत्तम काका खडके यांच्या ननव्या मासिक संगीत मैफिलीत उदयोन्मुख ख्यातनाम गायक अभिषेक काळे सांगली (पं जयतीर्थ मेऊंडी यांचे शिष...

पंढरपूर:-कै.पुरूषोत्तम काका खडके यांच्या ननव्या मासिक संगीत मैफिलीत उदयोन्मुख ख्यातनाम गायक अभिषेक काळे सांगली (पं जयतीर्थ मेऊंडी यांचे शिष्य) व सौरभ काडगांवकर पुणे (पं रघूनंदन पणशीकर यांचे शिष्य)यांची शस्त्रीय व नाट्यगीत अभंगाची जुगलबंदी रविवार दिनांक २० मार्च रोजी आयोजित केली असून आत्तापर्यंत च्या सर्व मासिक संगीत सभेस भरभरुन प्रतिसाद दिला आहे.याही संगीत मैफिलीस भरभरून प्रतिसाद द्यावा या मैफिलीस तबला प्रणव गुरव,हार्मोनियम ओंकार पाठक,पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, टाळ शरद जाधव यांची असून ध्वनी व मंडप व्यवस्था आरती स्पीकर यांची असणार आहे,तरी पंढरपूर पंचक्रोशीतील सर्व कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे अवाहन ओम गुरुदेव संगीत साधना मंडळ ,संगीत भीशी मंडळ, पंढरपूर संगीत कला रसिक प्रेमींनी केले आहे.