Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पारावरची शाळा आजचा तास ...... काळा मारूती मंदीर, सोमवार पेठ, करकंब येथे संपन्न रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ता पंढरपूर जि सोलापूर

पारावरची शाळा आजचा तास ...... काळा मारूती मंदीर, सोमवार पेठ, करकंब येथे संपन्न *रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ता पंढरपूर जि सोलापूर* मोबाईल नसल...


पारावरची शाळा

आजचा तास ......

काळा मारूती मंदीर, सोमवार पेठ, करकंब येथे संपन्न

*रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ता पंढरपूर जि सोलापूर*

मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी,ऑनलाईन तासाला उपस्थित न राहणा-या विद्यार्थ्यांना शिक्षक आपल्या दारी अंतर्गत  *"पारावरील शाळा"* हे उपक्रम आयोजित केला आहे. 

*चला साजरा करू या....*

*"मराठी भाषा संवर्धन पंधरवडा"*


*///माझी शाळा, माझा अभिमान///*