Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पटवर्धनकुरोली येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ई - पीक पाहणी नोंदणी....

माझी‌ शेती माझा सात बारा मीच भरणार माझा पिकपेरा ई-पीक पाहणी सप्ताह दिनांक 18 जानेवारी ते 25 जानेवारी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे 26 जानेवारी...

माझी‌ शेती माझा सात बारा मीच भरणार माझा पिकपेरा ई-पीक पाहणी सप्ताह दिनांक 18 जानेवारी ते 25 जानेवारी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे 26 जानेवारी नंतर  पीक पाणी नकेलेल्या शेतकऱ्यांचे डिजिटल सातबारा उपलब्ध होणार नाहीत...

 पीक पाहणीची नोंद नसेल तर सातबारा कोठेही चालणार नाही खरेदी पीक कर्ज अनुदान विमा कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही फळपिके ऊस असतील त्यांनी संपूर्ण वर्षाचा हंगामात पीक पाहणी भरावी व ज्वारी गहू हरभरा भाजीपाला कलिंगड टरबूज मका व इतर पिकांची नोंद रब्बी हंगाम निवडून आजच आपल्या शेती पिकाची नोंदणी करून घ्यावी...

यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी कशी करायची याची माहिती देताना पटवर्धन कुरोली चे तलाठी श्री गणेश गवळी भाऊसाहेब, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, शेतकरी हरिभाऊ उपासे, अनिल जवळेकर, भैया नाईकनवरे, बालाजी जवळेकर, राजेंद्र नाईकनवरे, सौरभ जवळेकर व इतर शेतकरी उपस्थित होते...