Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब केंद्रात राष्ट्रगीत गायन 75 अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत

करकंब गावचे प्रथम नागरिक सौ. तेजमाला पांढरे सरपंच, श्री. आदिनाथ देशमुख उपसरपंच करकंब, ग्रामपंचायत सदस्य श्री. सतीश देशमुख प्राध्यापक, श्री...

करकंब गावचे प्रथम नागरिक सौ. तेजमाला पांढरे सरपंच, श्री. आदिनाथ देशमुख उपसरपंच करकंब, ग्रामपंचायत सदस्य श्री. सतीश देशमुख प्राध्यापक, श्रीी. संतोष धोत्रे व पत्रकार L. M. जाधव सर ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत करकंब व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी केंद्रप्रमुख श्री. आप्पासाहेब माळी करकंब सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.