Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

*कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे यांचे(द्वितीय मासिक)स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन*

कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे यांचे(द्वितीय मासिक)स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन.....  "नादब्रह्म् कला फाउंडेशन"...

कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे यांचे(द्वितीय मासिक)स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन.....

 "नादब्रह्म् कला फाउंडेशन" करकंब व *डॉ. रेपाळ नेत्र रूग्णालय पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २ डिसेंबर सकाळी १०:००ते २:०० या वेळेत श्री.चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ करकंब येथे पंढरपूर येथील प्रसिद्ध 

डॉ. आकाश रेपाळ (एम. एस.)

नेत्ररोग तज्ञ यांचे द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असून उद्घाटन 

श्री.निलेश तारु साहेब (ए. पी. आय. करकंब)

श्री. सागर थिटे (संपादक करकंब दर्शन)

डॉ.प्रदीप देशमुख (B.A.M.S.)

डॉ. सुधीर रेपाळ (M.B.B.S.)

श्री. मिलिंद उकरंडे (श्रीराम प्रतिष्ठान)

श्री.विजय भागवत (एस.बी.आय.)

करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम

यांच्या शुभहस्ते होणार आहे.यामध्ये अल्पदरात मोतीबिंदू व मांसवेल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा ही विनंती यासाठी श्रीराम प्रतिष्ठान व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम यांच विशेष सहकार्य लाभणार आहे.सदर पोस्ट करकंब पंचक्रोशीत जास्तीत जास्त प्रमाणात पोहचवावी ही विनंती.            नाव नोंदणी साठी संपर्क

ज्ञानेश्वर दुधाणे ९७६७७७६७५८

विजय भागवत ९४२१०३२५०८

पांडुरंग काटवटे ९५६१००६८६३