Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

धाकटी वेस ते जळोली चौक, करकंब येथील रस्त्यावरील पुलाची उंची वाढवणे बाबत आज आमदार बबनदादा शिंदे यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन

करकंब : धाकटी वेस ते जळोली चौक,  करकंब येथील रस्त्यावरील पुलाची उंची वाढवणे बाबत आज आमदार बबनदादा शिंदे यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दे...


करकंब :

धाकटी वेस ते जळोली चौक,  करकंब येथील रस्त्यावरील पुलाची उंची वाढवणे बाबत आज आमदार बबनदादा शिंदे यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी अजितसिंह देशमुख ( कार्याध्यक्ष माढा पंढरपूर विधानसभा राष्ट्रवादी युवक कांग्रेस ) मिथुन चंदनशिवे (अध्यक्ष पदवीधर राष्ट्रवादी काँग्रेस माढा विधानसभा) विजय जाधव , नितीन दुधाळ , अशोक देशमुख ,महेश गुजरे ,रामचंद्र सलगर , डॉ. चव्हाण, संतोष शिंदे ,राजेंद्र खारे, भैरवनाथ वाफळकर ,शैलेश जवारे इत्यादी यावेळी उपस्थित होते.