Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पंढरपूर न.पा. प्रभाग क्र. ५ मधिल नागरिकांसाठी लसीकरण शिबिर संपन्न

पंढरपूर: आज  प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपटे उपलप प्रशालेत प्रभागातील नागरीकांसाठी मोफत लसिकरण शिबिराचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे उद्घाट...

पंढरपूर: आज  प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपटे उपलप प्रशालेत प्रभागातील नागरीकांसाठी मोफत लसिकरण शिबिराचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते स्व.माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमास माजी नगरसेवक हरिभाऊ डांगे माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, प्रभागाचे नगरसेवक अनिल अभंगराव, श्रीमती सुप्रियाताई डांगे, आरोग्य समिती सभापती विक्रम शिरसट, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, अर्बन बँकेचे संचालक हरिष ताठे, आपटे उपलप प्रशालेचे सचिव बी.जे.डांगे, मुख्याध्यापक जयंत हरिदास, राजगोपाळ भट्टड,श्रीकांत हरिदास, दिलीप शहा, सतिश सुपेकर तसेच आपटे उपलप प्रशालेचे शिक्षक वर्ग व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.