Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंबमधील सासरवासी लेकींना एक विनम्र अवाहन

करकंबच्या लेकीचं लेकीच झाडं  करकंब गावात व परिसरात करकंब मधिल युवकांच्या सहकार्यातून सुंदर उपक्रम राबविण्यात काम हाती घेतला जात आहे.तो म्हणज...


करकंबच्या लेकीचं लेकीच झाडं
 करकंब गावात व परिसरात करकंब मधिल युवकांच्या सहकार्यातून सुंदर उपक्रम राबविण्यात काम हाती घेतला जात आहे.तो म्हणजे ज्या प्रमाणे माहेरची साडी  सर्वत्र मानाची आहे. त्याप्रमाणे आपल्या माहेरी (करकंबगावी)प्रत्येक करकंब मधील सासरवासी मुलींच झाड असाव.करकंब गावच्या लेकीच झाडं ह्या उपक्रमात करकंबमधील लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींच्या वतीनं एक झाड व एक ट्रीगार्ड द्यावयाचा आहे.त्या ट्रीगार्ड वर करकंच्या लेकीच नाव टाकल जाईल.ते झाड वाढवण्यासाठी ची जबाबदारी करकंबमधील युवकांची राहील.यासाठी ट्रीगार्ड व झाडाचा खर्च १५००/-रुपये येणार आहे.किंवा(तुम्ही झाडं व ट्रीगार्ड तयार करुन आणल तरी चालेल)तरी आपल्या स्वइच्छेने गावची लेक म्हणून सहभागी होऊन आपली कायस्वरुपीच्या आठवणीच्या  सुंदर उपक्रमात सहभागी व्हावे ही नम्र विनंती

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

              -:संकल्पना:-

ज्ञानेश्वर दुधाणे संपर्क व फोन पे नंबर ९७६७७७६८५८

गणेश पिसे:-९७६६५१६२३१

नंदलाल कपडेकर:-९९२२५२१८१५

विजय जाधव:-९११२०४३४५७

अक्षय नगरकर:-९६६७९६७९९६

Advertisement