Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

प्रणव परिचारक युवा मंच, करकंब आयोजित गौरी गणपती आरास स्पर्धा 2021चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

 गौरी गणपती आरास स्पर्धा 2021 प्रणव परिचारक युवा मंच तर्फे घेण्यात आली होती .त्या स्पर्धे मध्ये बऱ्याच स्पर्धकांनी भाग घेतला ह...

 गौरी गणपती आरास स्पर्धा 2021 प्रणव परिचारक युवा मंच तर्फे घेण्यात आली होती .त्या स्पर्धे मध्ये बऱ्याच स्पर्धकांनी भाग घेतला होता .बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 20 सप्टेंबर रोजी पार पडला यावेळी
मा .युवा नेते प्रणव परिचारक, मा.बाळासाहेब देशमुख , प्रितम नकाते ,अनिल शिंदे ,अरुण बनकर , औदुंबर कुंभार , हनुमंत खारे ,अक्षय नकाते,अक्षय खारे, संजय शेटे , नारायण खारे,सतीश बनकर , इ च्या उपस्थितीत बक्षिस वितरण सोहळार पार पडला. मान्यवरांनी वेजेत्या स्पार्धकांना शुभेच्छा पर अभिनंदन केले.आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

स्पर्धेच्या विजेत्यांची नावे
प्रथम क्रमांक :सौ .मनीषा विशाल रेपाळ
द्वितीय क्रमांक : सौ . सायली संजय शेटे
तृतीय क्रमांक : सौ. आरती नितीन देवळे
उत्तेजनार्थ : सौ. मनीषा नितीन शेटे