Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब दर्शनची कक्षा होणार अधिक व्यापक

करकंब दर्शन कक्षा अधिक व्यापक करतोय. करकंब व परिसरातील गावांना करकंब दर्शनने कायम प्राधान्य दिले. तसे तर व्यापक दृष्टिकोनातून ते चालवले गेले...

करकंब दर्शन कक्षा अधिक व्यापक करतोय. करकंब व परिसरातील गावांना करकंब दर्शनने कायम प्राधान्य दिले. तसे तर व्यापक दृष्टिकोनातून ते चालवले गेले व जाईलही. जिल्हा, राज्यव्यापी होताना करकंब व परिसर कायम अग्रभागी असेल. उल्लेखनीय कार्य असलेल्या व्यक्तींचा माहितीपट, करकंबच्याच लेकी सध्याच्या तर आहेतच परंतु सध्या सासरी असणाऱ्या पण क्षेत्र कोणतेही असो आपल्या गावाचे नाव रोशन करणाऱ्या भगीनींच्या मुलाखती लवकरच पाहायला मिळतील.
प्रिंट मिडिया, यूट्यूब चॅनल, ब्लॉग, फेसबुक पेज, इन्स्टाग्रामवर सुध्दा कार्यरत आहे. तेव्हा सबस्क्राईब करा, फाॅलो करा आणि आपली प्रत घरपोहोच मिळवण्यासाठी राखून ठेवा.
 संपर्क कार्यकारी संपादक अनुष्का थिटे
संपादक सागर थिटे
9011634250